[नवीन प्रतिक्रिया द्या / टिप्पणी करा ]
पान 1 of 2 [मागचे पान] [पुढचे पान]
Dibetij che kahi dushparinam asu shaktaka .plz yacha answer dya. Ane dhanyavad khup chan mahiti dili tumge
Khup Chhan mahiti milel. Thanks sirji.
आपण दिलेली माहिती अत्यंत परिपूर्ण आहे.... वाचून बरेचसे समज व गैरसमज दूर झाले.... आपला आभारी आहे
Tumchi mahiti khup chaan aahe,
Nice Information sir🙏🕉
उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही असतील तर
सकाळी रोज चूल हि न भरता रात्री तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी पिऊन नंतरर तुम्ही सुचविलेल्या फळांपैकी एखादे फळ खाऊन चालेल का ? का त्यांनी शुगर वाटेल? सकाळी ब्रेकफास्ट ला पोहे, उपमा भाकरी पराठा इडली कडधान्यांची भेळ मका उकडून त्याची भेळ तिखट शिरा वा सांजा भाजणीचे थालीपीठ आंबोली ह्यापैके काय चालेल ?
दूध पिणे चांगले नाही का? किंवा कधी PYAVE?
फळ कधी खावे ?
गहू ची पोळी खाऊ नका असे ऐकले आहे ते खरे का?
भात पण किती खावा?
खूप भूक लागते त्याचे काय करावे?
त्यांनी किती हि खाल्ले तरी पॉट भरत नाही आणि मग चिडचिड होते
सुंदर माहिती
छान आणि उपयुक्त माहिती
Very nice and important information.its used full for diabetic person and avoid thos fullness news like kerela juice and all that things.thanks to Dr team and also send useful information in marathi and also pdf file Marathi language.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही असतील तर
सकाळी रोज चूल हि न भरता रात्री तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी पिऊन नंतरर तुम्ही सुचविलेल्या फळांपैकी एखादे फळ खाऊन चालेल का ? का त्यांनी शुगर वाटेल? सकाळी ब्रेकफास्ट ला पोहे, उपमा भाकरी पराठा इडली कडधान्यांची भेळ मका उकडून त्याची भेळ तिखट शिरा वा सांजा भाजणीचे थालीपीठ आंबोली ह्यापैके काय चालेल ?
दूध पिणे चांगले नाही का? किंवा कधी PYAVE?
फळ कधी खावे ?
गहू ची पोळी खाऊ नका असे ऐकले आहे ते खरे का?
भात पण किती खावा?
खूप भूक लागते त्याचे काय करावे?
त्यांनी किती हि खाल्ले तरी पॉट भरत नाही आणि मग चिडचिड होते
The capacitor is easily replaced in the event it has gone bad.
The type of noise may be used to diagnose the nature of the problem. Just a bunch of trash. Also, weather-strip and caulk around all entrance doors and windows.. Price Low to High.
बेस्ट इन्फॉर्मशन ,माज्या घरी आजीला शुगर होती,मला नोनी म्हणून एक फ्रुट आहे त्याच्या बद्दल इन्फॉर्मशन मिळाली, मी ते आजीला आणून दिले,आत्ता शुगर पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहे.
Good
माहिती खूप छान दिली आहे .व्यायामासंदर्भात थोडी माहिती आवश्यक आहे .माहितीबद्दल धन्यवाद
very useful info Thanks
nice
Sir,you babe given valuable information on site which is very useful for me and other people who have dibetiç-2 type dibetic.but sir under retinopathy and nefropathy same information given same may pl be corrected.thanks
amazing info. nicceee
होम पेजवर काहीतरी विचित्र विचित्र अक्षरे दिसतायत (जंक). काहीच काळात नाही. बाकी पेजवर हा प्रोब्लेम नाही, वाचता येतं. बाकी पेजवर छान माहिती दिली आहे.
पान 1 of 2 [मागचे पान] [पुढचे पान]